अर्नाळा बेट विकासापासून वंचित
■अर्नाळा बेट विकासापासून वंचित वसई (प्रतिनिधी): मुंबईपासून अगदी जवळ असलेले अर्नाळा किल्ला बेट आजही मूलभूत सुविधांसाठी तडफडत आहे. देश चंद्रावर पोहोचतोय पण स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षांनंतरही येथील रहिवाशांना आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि दळणवळण या अत्यावश्यक सोयीसुविधा मिळालेल्या नाहीत. शासनाचे दुर्लक्ष आणि राजकीय इच्छाशक्तीचा अभाव यामुळे हे ऐतिहासिक गाव विकासापासून वंचित राहिले आहे. अर्नाळा किल्ला हे समुद्रातील […]
Continue Reading