विरारमध्ये जुन्या इमारतीचा भाग कोसळून मलब्याखाली १५ ते २० जण अडकल्याची भीती

विरारमध्ये जुन्या इमारतीचा भाग कोसळून मलब्याखाली १५ ते २० जण अडकल्याची भीती विरार | प्रतिनिधी : एकीकडे गणेशोत्सवाचा उत्साह असताना विरारमध्ये इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. या इमारतीचा काही भाग बाजूलाच असलेला चाळींवर पडला. मंगळवारी रात्री उशिरा ११.३०च्या सुमारास ही दुर्घटना घडली. पूर्वेच्या विजयनगर रमाबाई अपार्टमेंट इमारतींच्या मलब्याखाली जवळपास १५ ते २० जण […]

Continue Reading

कोमसाप रायगड जिल्हा अध्यक्षपदी संजय गुंजाळ … केंद्रीय जिल्हा प्रतिनिधी म्हणून गणेश कोळी यांची निवड

कोमसाप रायगड जिल्हा अध्यक्षपदी संजय गुंजाळ … केंद्रीय जिल्हा प्रतिनिधी म्हणून गणेश कोळी यांची निवड पनवेल – प्रतिनिधी :  कोकण मराठी साहित्य परिषद रायगड जिल्ह्याच्या अध्यक्षपदी संजय गुंजाळ तर केंद्रीय जिल्हा प्रतिनिधी म्हणून गणेश कोळी यांची बिनविरोध निवड झाली आहे. रायगड जिल्ह्यातील रोहा येथे झालेल्या कोकण मराठी साहित्य परिषद रायगड जिल्ह्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये नूतन कार्यकारिणीची […]

Continue Reading

निर्माल्य द्या, कंपोस्ट खत घ्या! निसर्ग प्रेमी, कृषी महाविद्यालय आणि महाड नगर परिषद’ चा संयुक्त उपक्रम

  निर्माल्य द्या, कंपोस्ट खत घ्या! निसर्ग प्रेमी, कृषी महाविद्यालय आणि महाड नगर परिषद’ चा संयुक्त उपक्रम महाड – प्रतिनिधी :- गणपती बाप्पाची मनोभावे सेवा करताना पान, फुले, फळे, पत्री त्यांच्या चरणी वाहिली जातात. श्रद्धेने वाहिले जाणारे हे निर्माल्य कचरा कुंडीत फेकून न देता एकत्र करून ते दिल्यास सक्रांतीच्या दिवशी अंगणातील रोपांसाठी सेंद्रीय खत घेऊन […]

Continue Reading

पोलादपूर महाबळेश्वर मार्गवरील वाहतूक पूर्ववत महिनाभर बंद असलेली वाहतूक सुरू झाल्याने प्रवासी वर्गात समाधान

पोल महाबळेश्वर मार्गावरील पूर्ववत महिनाभर बंद असल्याने आर्थिकदृष्ट्या प्रवासी वर्गात समाधान महाड – वाह : – नैसर्गिक आपत्ती घाट मार्गी मार्गी गडगडाग़्हा स्वतंत्रपणे खुले आदेश दिले आहेत. या मार्गाने महिनाभरात एसटी व्हीजीटी व्ही सह बंद विक्री पूर्व व्यवसाय सुरू करण्यासाठी जाहीर समाधान व्यक्त केले जात आहे. महाडचे प्रांताधिकारी यांनी कार्यान्वित अभियंता, (कोकण) महाराष्ट्र राज्य पायाभूत […]

Continue Reading

उद्योजक अशोक तलाठी “उद्योग श्री “पुरस्काराने सन्मानित

  महाड | प्रतिनिधी : महाड औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक आणि एम एम ए सि ई टि पी चे चेअरमन अशोक नरोत्तम तलाठी यांना त्यांनी उद्योग आणि सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना “उद्योग श्री “पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लघू उद्योग भारती आणि जिल्हा उद्योग केंद्र रायगड यांच्या तर्फे अशोक तलाठी यांना रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे […]

Continue Reading

कृत्रिम तलावाच्या विरोधात अष्टविनायक चौक परिसरातील नागरिकांमध्ये वाढता रोष

ठाणे  | प्रतिनिधी : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी ठाणे महापलिकने कृत्रिम तलावासह विविध व्यवस्था निंर्माण केल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे तंतोतंत पालन करताना ठाणे महापालिकेने ठाणे पूर्व भागातील अष्टविनायक चौकात तयार केलेल्या कृत्रिम तलावामुळे स्थानिक नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला असून, या तलावाऐवजी चेंदणी कोळीवाडा बंदरात असणाऱ्या विस्तृत जागेत […]

Continue Reading

महाड शहरातील रस्त्यांना खड्डेच खड्डे देखभाल दुरुस्तीचा पैसा जातो कुठे

महाड शहरातील रस्त्यांना खड्डेच खड्डे देखभाल दुरुस्तीचा पैसा जातो कुठे महाड – निलेश पवार : ऐतिहासिक महाड शहरातील बहुतांश रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. हे खड्डे बुजवण्यासाठी पैसा खर्च केला गेला मात्र अवघ्या महिनाभरातच टाकलेल्या डांबराचे डोंगर तयार झाले आहेत. यामुळे खड्डे बरे होते अशी प्रतिक्रिया संतप्त नागरिक व्यक्त करत आहेत. महाड शहराला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे […]

Continue Reading

दिव्यात शिवसेना उपशहरप्रमुखांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर संपन्न.आमदार राजेश मोरे यांनी देखील केले रक्तदान.

दिव्यात शिवसेना उपशहरप्रमुखांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर संपन्न.आमदार राजेश मोरे यांनी देखील केले रक्तदान. संतोष पडवळ –  ठाणे ता १७ ऑगस्ट : शिवसेना दिवा उपशहर प्रमुख व मा. नगरसेवक शैलेश मनोहर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार १७ ऑगस्ट रोजी दिवा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दिवा विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजसेवक कैलेश पाटील यांच्या […]

Continue Reading

चवदार तळे येथील आंब्याचे झाड कोसळून शेकडो पक्षी बेघर तडफडणाऱ्या पक्षांकडे पाहून मानवी मने हेलावली

महाड | निलेश पवार : – महाडच्या ऐतिहासिक चवदार तळ्याच्या प्रवेशद्वारा वर असलेले जुने आंब्याचे झाड आज धो धो पडणाऱ्या पावसामध्ये कोसळले. या आंब्याच्या झाडावर शेकडो बगळ्यांनी घरटी बांधली होती. झाड कोसळल्यानंतर हे पक्षी देखील जमिनीवर कोसळले यामध्ये अनेक पक्षी बेघर झाले तर अनेक पक्षी जखमी झाले या जखमी पक्षांकडे पाहून येणाऱ्या जाणारी मानवी मनं […]

Continue Reading

मी पुन्हा येणार, घासून नाही; तर ठासून येणार! हितेंद्र ठाकूर यांचा सूचक इशारा

मी पुन्हा येणार, घासून नाही; तर ठासून येणार! हितेंद्र ठाकूर यांचा सूचक इशार राज पाटील आयोजित जनसेवा मित्र मंडळ दहीहंडी उत्सवातील भावनिक क्षणांची जोरदार चर्चा विरार | संजय राणे  : मी पुन्हा येणार, घासून नाही; तर ठासून येणार, या आशयाचा बॅनर बालगोविंदाने सातव्या थरावरून झळकवला आणि एकच जल्लोष वातावरणात झाला. उपस्थित गोविंदा आणि आप्पाप्रेमी प्रेक्षक […]

Continue Reading