काँग्रेसच्या रायगड जिल्हा महिला पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर
उलवे, ता. 18 : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या महिला अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांच्या आदेशानुसार रायगड जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या नियुक्त्या नुकत्याच करण्यात आल्या. त्यात उरण तालुका महिला अध्यक्ष म्हणून निर्मला पाटील, रायगड जिल्हा महिला चिटणीस सोनाली पाटील, शांता म्हात्रे, तर रायगड जिल्हा महिला सरचिटणीस म्हणून सविता ठाकूर यांची निवड करण्यात आली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते महेंद्रशेठ घरत, […]
Continue Reading