“सायकलवरून आला प्रकाश — बेघरांच्या चेहऱ्यावर झळकली खरी दिवाळी”

“सायकलवरून आला प्रकाश — बेघरांच्या चेहऱ्यावर झळकली खरी दिवाळी” ठाणे : दिवाळीचा सण म्हणजे प्रकाश, आनंद आणि माणुसकीचा उत्सव — आणि ठाण्यातील सायकल प्रेमी फाउंडेशन (ACPF) ने यंदा तो अर्थ अधिक सुंदरपणे उजळवला. संस्थेने “इको-फ्रेंडली दिवाळी सायकल राईड” आयोजित करून ठाणे महानगरपालिकेच्या बेघर निवारा केंद्रातील लाभार्थ्यांसोबत फराळ, मिठाई आणि संवादाच्या माध्यमातून दिवाळी साजरी केली. या […]

Continue Reading

पोलादपूर महाबळेश्वर मार्गवरील वाहतूक पूर्ववत महिनाभर बंद असलेली वाहतूक सुरू झाल्याने प्रवासी वर्गात समाधान

पोल महाबळेश्वर मार्गावरील पूर्ववत महिनाभर बंद असल्याने आर्थिकदृष्ट्या प्रवासी वर्गात समाधान महाड – वाह : – नैसर्गिक आपत्ती घाट मार्गी मार्गी गडगडाग़्हा स्वतंत्रपणे खुले आदेश दिले आहेत. या मार्गाने महिनाभरात एसटी व्हीजीटी व्ही सह बंद विक्री पूर्व व्यवसाय सुरू करण्यासाठी जाहीर समाधान व्यक्त केले जात आहे. महाडचे प्रांताधिकारी यांनी कार्यान्वित अभियंता, (कोकण) महाराष्ट्र राज्य पायाभूत […]

Continue Reading

दिव्यात शिवसेना उपशहरप्रमुखांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर संपन्न.आमदार राजेश मोरे यांनी देखील केले रक्तदान.

दिव्यात शिवसेना उपशहरप्रमुखांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर संपन्न.आमदार राजेश मोरे यांनी देखील केले रक्तदान. संतोष पडवळ –  ठाणे ता १७ ऑगस्ट : शिवसेना दिवा उपशहर प्रमुख व मा. नगरसेवक शैलेश मनोहर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार १७ ऑगस्ट रोजी दिवा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दिवा विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजसेवक कैलेश पाटील यांच्या […]

Continue Reading

‘माझं संविधान, माझा स्वाभिमान’ – संविधान स्विकारलेल्या घटनेला ७५ वर्षे पूर्ण झाल्याचा गौरव व स्पर्धेचे उद्घाटन.

ठाणे | प्रतिनिधी :- भारताच्या संविधान स्वीकारल्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या ऐतिहासिक औचित्याने ‘AGNI’ (Active Governance National Initiative) तर्फे ‘माझं संविधान, माझा स्वाभिमान’ या शीर्षकाखाली एक विशेष जनजागृती अभियानाची सुरुवात आज राज्यभर करण्यात आली.या  अभियानाचा उद्देश तरुणाईसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये संविधानातील मूल्यांची जाणीव, अभिमान आणि सक्रिय नागरिकत्वाची भावना निर्माण करणे हा आहे. ठाणे येथील टाउन हॉल, […]

Continue Reading

केंद्राचा ‘राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रम` चितेवर!

पर्यावरण रक्षणाऐवजी महापालिकेकडून 2 कोटी 40 लाखांची जळाऊ लाकूड खरेदी गॅस शवदाहिनीवरील दीड कोटीचा खर्च हवेत प्रदूषण टाळण्यासाठी विराट नगर येथील स्मशानभूमीत दीड कोटीची चिमणी प्रतिनिधी विरार : सन 2024-25 या वर्षात महानगरपालिका हद्दीतील स्मशानभूमींत शव दहनासाठी जळाऊ लाकडांचा पुरवठा करण्याकरता वसई-विरार महापालिकेने 2 कोटी 40 लाख रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय या […]

Continue Reading

विधानसभा निवडणुकीत भाजप बविआला मदत करणार?

संजय राणे आगामी विधानसभा निवडणुकांचं बिगुल कधीही वाजेल, अशी शक्यता आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर वसईत निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. याच निवडणुकांची शक्यता लक्षात घेऊन वसईतील स्थानिक बहुजन विकास आघाडी हा पक्ष आणि त्यांचे प्रमुख नेते कामाला लागले आहेत. याच कामांचा भाग म्हणून नुकतेच विरार-चिखलडोंगरी येथील महावितरणच्या विद्युत केंद्राचं भूमिपूजन वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या […]

Continue Reading