प्रह्लाद जोशींकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा राष्ट्रपतींकडून मंजूर नवी दिल्ली : नीट-यूजी परीक्षेतील कथित गैरप्रकारांनंतर मोठ्या प्रमाणात झालेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारमध्ये महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. धर्मेंद्र प्रधान यांचा शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा राष्ट्रपतींनी मंजूर केला असून, आता केंद्रीय मंत्री प्रह्लाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. राष्ट्रपती भवनाकडून जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, […]

Continue Reading

करोडो रुपये खर्च तरीही खर्डी नेवाळी रस्ता धोकादायकच तीव्र उतार आणि उभा चढ त्यातच अरुंद वळण – वाहनचालकांना भरते धडकी

करोडो रुपये खर्च तरीही खर्डी नेवाळी रस्ता धोकादायकच तीव्र उतार आणि उभा चढ त्यातच अरुंद वळण – वाहनचालकांना भरते धडकी महाड – प्रतिनिधी : किल्ले रायगडाच्या परिसराचा विकास रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून होत असतानाच सातत्याने होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी खर्डी नगर भवन नेवाळी वाडी ते किल्ले रायगड असा मार्ग सन २०२४ मध्ये काढण्यात आला मात्र हा […]

Continue Reading

महाड शहराला देखील पाणी टंचाईची झळ कोथुर्डे धरणात २० टक्के तर कुर्ला धरणात ३० टक्के पाणीसाठा शिल्लक

महाड – प्रतिनिधी : रायगड जिल्ह्यात एकीकडे करोडो रुपये खर्चून जलजीवन योजना राबवल्या मात्र तरी देखील पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. पिण्याच्या पाण्याच्या टंचाईची झळ जाणवू लागल्याने शहरातील तीन भागात टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असल्याची माहिती महाड नगर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे. महाड तालुक्यात दरवर्षी ३,००० मिलिमीटर पेक्षाही अधिक पाऊस पडतो. […]

Continue Reading

“ठाणे बॅडमिंटन अकॅडमीचे उन्हाळी शिबिर – ३५व्या वर्षातही उत्कृष्टतेचा सातत्यपूर्ण प्रवास

“ठाणे बॅडमिंटन अकॅडमीचे उन्हाळी शिबिर – ३५व्या वर्षातही उत्कृष्टतेचा सातत्यपूर्ण प्रवास” ठाणे, दि.— ठाणे महानगरपालिकेच्या दादोजी कोंडदेव क्रीडांगणातील खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉल येथे, ठाणे शहर व जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन आणि ठाणे महानगरपालिकेच्या सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण योजनेअंतर्गत यंदा ३५वे उन्हाळी बॅडमिंटन प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. गेली अनेक वर्षे सातत्याने दर्जेदार प्रशिक्षण देत या […]

Continue Reading

महसूल अधिकाऱ्यांच्या डोळ्यांदेखत वसईच्या वेटलँडचा विनाश! नियम धाब्यावर बसवून आचोळेत खांजण जमिनीची विक्री सक्षम प्राधिकरणाची परवानगी कुठे आहे? उच्च न्यायालयाच्या आदेशालाही हरताळ!

महसूल अधिकाऱ्यांच्या डोळ्यांदेखत वसईच्या वेटलँडचा विनाश! नियम धाब्यावर बसवून आचोळेत खांजण जमिनीची विक्री सक्षम प्राधिकरणाची परवानगी कुठे आहे? उच्च न्यायालयाच्या आदेशालाही हरताळ! प्रतिनिधी । विरार : वसई तालुक्यातील आचोळे येथील मौजे आचोळे परिसरातील सर्व्हे क्र. 46/अ, 46/क या बिनआकारी (13.96.00 व 0.12.00) या खांजण आणि सीआरझेड बाधित जमिनीवर भूमाफियांनी बेकायदेशीररित्या डल्ला मारला असून, प्रशासकीय आशीर्वादाने […]

Continue Reading

कॅबमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या 50 वर्षीय नराधमास बेड्या नायगाव पोलिसांची मोठी कामगिरी

  वसई / प्रतिनिधी : नायगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या अनोळखी आरोपीचा शोध लावून त्याला अटक करण्यात यश मिळवले आहे. चिंचोटी ते नायगाव रेल्वे स्थानक प्रवासादरम्यान घडलेल्या या धक्कादायक घटनेतील आरोपीला पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 12 मार्च 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास घडली. […]

Continue Reading

सिंधुदुर्ग -देवगडच्या सहकार क्षेत्रात मोठी खळबळ! नियमबाह्य कर्जवाटपाचा संशय बळावला! महाळुंगे-नाद-ओंबळ-शेवरे विकास सोसायटीचा माहिती देण्यास नकार

सिंधुदुर्ग -देवगडच्या सहकार क्षेत्रात मोठी खळबळ! नियमबाह्य कर्जवाटपाचा संशय बळावला! महाळुंगे-नाद-ओंबळ-शेवरे विकास सोसायटीचा माहिती देण्यास नकार देवगड (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील महाळुंगे, नाद, ओंबळ, शेवरे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीने माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागवलेली माहिती देण्यास स्पष्ट नकार दिल्याने खळबळ उडाली आहे. या निर्णयामुळे संस्थेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नियमबाह्य सभासद नोंदणी […]

Continue Reading

वसई-विरारमध्ये ऑपरेशन लोटस? हितेंद्र ठाकुरांचा भाजपला इशारा, बविआचे नगरसेवक फुटणार?

  वसई-विरारमध्ये ऑपरेशन लोटस? हितेंद्र ठाकुरांचा भाजपला इशारा, बविआचे नगरसेवक फुटणार? विरार | प्रतिनिधी  : महानगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता वसई विरारमध्ये राजकीय संघर्षाला तोंड फुटलं आहे. इथं बहुजन विकास आघाडीने (बविआ) ७१ जागांसह स्पष्ट बहुमत मिळवले असतानाही, भाजपकडून ‘ऑपरेशन लोटस’ राबवून नगरसेवक फोडण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. या चर्चेचा बविआचे अध्यक्ष हितेंद्र […]

Continue Reading

अजीव पाटील लोकसेवेचा प्रदीर्घ वारसा आणि विकासाचे नवे व्हिजन! प्रभाग : 4 मध्ये प्रचंड लोकप्रियता

अजीव पाटील लोकसेवेचा प्रदीर्घ वारसा आणि विकासाचे नवे व्हिजन! प्रभाग : 4 मध्ये प्रचंड लोकप्रियता विरार : वसई-विरार महानगरपालिकेच्या आगामी 2026 च्या सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजले असून, प्रभाग क्रमांक 4 मधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रभागातून बहुजन विकास आघाडीचे (बविआ) संघटक-सचिव आणि माजी स्थायी समिती सभापती अजीव पाटील यांची उमेदवारी चर्चेचा केंद्रबिंदू ठरत […]

Continue Reading

प्रभाग क्रमांक 7 मध्ये प्रशांत राऊत यांचा वरचष्मा! प्रदीर्घ अनुभव आणि जनसंपर्कामुळे पारडे जड

प्रभाग क्रमांक 7 मध्ये प्रशांत राऊत यांचा वरचष्मा! प्रदीर्घ अनुभव आणि जनसंपर्कामुळे पारडे जड विरार : वसई-विरार महानगरपालिकेच्या 2026 च्या सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजले असून, प्रभाग क्रमांक 7 मध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रभागातून माजी स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत हे निवडणूक लढवत असून, त्यांच्या प्रदीर्घ अनुभवामुळे आणि जनसंपर्कामुळे त्यांचे पारडे जड असल्याचे […]

Continue Reading