IPL2026: सनरायझर्स हैदराबादचा ८२ धावांनी धुव्वा उडवत गुजरात टायटन्स पहिल्या क्रमांकावर

गुजरात टायटन्सने (जीटी) मंगळवारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ चा ५६ वा सामना सनरायझर्स हैदराबादवर (एसआरएच) ८२ धावांनी जिंकला. या विजयासह जीटीने १६ गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. गुजरात टायटन्सने १२ सामन्यांत आठ विजय मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे, तर सनरायझर्स हैदराबाद १२ सामन्यांत पाचवा पराभव पत्करून तिसऱ्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्स आणि नरेंद्र […]

Continue Reading