बीफार्म आणि डीफार्म अभ्यासक्रमाच्या संस्थांना निकष पूर्ण करण्यासाठी एक महिन्याची अंतिम मुदत सहसंचालकांमार्फत पाहणी करून अहवाल सादर करण्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे आदेश

मुंबई, दि. ३० :- राज्यातील बी.फार्म आणि डी.फार्म अभ्यासक्रम चालवणाऱ्या शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी सर्व आवश्यक निकष एक महिन्याच्या आत पूर्ण करावेत, अन्यथा त्यांच्या पहिल्या वर्षातील प्रवेश प्रक्रिया (कॅप राऊंड) रोखण्यात येईल, असा स्पष्ट इशारा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रालयात मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक […]

Continue Reading

पर्यटन विशेषांकासाठी साहित्य पाठवा!

मुंबई| मुंबईतून प्रकाशित होणार्‍या जनसंवाद प्रकाशनच्या ‘शब्द संवाद’ या दिवाळी अंकाचे यंदा चौथे वर्ष आहे. गेल्या दोन वर्षांत शब्द संवाद दिवाळी अंकाला साहित्यिक तसेच वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. शब्द संवाद दिवाळी अंकाची ओळख सातासमुद्रापार कॅनडा, सौदी अरेबिया, लंडन आदी ठिकाणी असलेले भारतीय तसेच मराठीजनांपर्यंत जावून पोहोचली आहे. ‘शब्द संवाद’ने यंदा पर्यटन हा विषय निवडला […]

Continue Reading

वृंदावन आणि हरिद्वार बासरीच्या गुरु-शिष्य परंपरेत ठाण्यातच – पं. हरिप्रसाद चौरसिया

ठाणे | प्रतिनिधी : गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ठाण्यातील घाणेकर नाट्यगृहात झालेल्या तेराव्या ‘अर्पण’ बासरी संगीत महोत्सवात पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या पाद्यपूजनाचा भावपूर्ण सोहळा पार पडला. या प्रसंगी बोलताना पं. चौरसिया म्हणाले, “वृंदावन आणि हरिद्वार दुसरीकडे कुठे नाही. येथे असलेल्या शेकडो बासरी वादकांमध्ये गुरूप्रती असलेली भक्ती आणि निष्ठा हीच खरी भारतीय संगीत परंपरेची ओळख आहे.” याप्रसंगी […]

Continue Reading

प्रबुद्ध भूमी फाउंडेशनच्या वतीने शैक्षणिक साहित्य

महाड | प्रतिनिधी : महाड तालुक्यातील नांदगाव बुद्रुक येथे प्रबुद्ध भूमी फाउंडेशन च्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने या शैक्षणिक साहित्याचे वाटप केल्याचे आयोजकांनी सांगितले. नांदगाव बुद्रुक येथील महाबोधी बुद्ध विहारात शैक्षणिक साहित्य वाटपाचा हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी बौद्ध विकास मंडळाचे खजिनदार व आर. पी आय. […]

Continue Reading

रिपब्लिकन भिमशक्तीचा नवा प्रयोग!

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन सेना हा शिवशक्ती आणि भीमशक्तीचा आणखी एक नवा प्रयोग राज्यातील जनतेला पाहायला मिळतो आहे. यापूर्वी पँथर नेते नामदेव ढसाळ यांनी शिवसेनेसोबत हात मिळवला होता. त्यानंतर विद्यमान केंद्रीय […]

Continue Reading

डोंबिवलीची रिझर्व्ह बँक कॉलनी करतेय वृक्षसंपदेचे जतन!

कल्याण | आत्माराम नाटेकर, ज्येष्ठ पत्रकार : डोंबिवलीत जागोजागी मोठमोठ्या इमारती आणि सिमेंट काँक्रीटचे रस्ते बनवले जात आहेत. यासाठी अडथळे ठरणारी लहानमोठी झाडे तोडली जात आहेत. मुंबई -ठाण्याप्रमाणेच गगनचुंबी इमारतींचे  वारे आता डोंबिवलीतही वाहू लागले आहेत. गगनचुंबी इमारती उभारण्याची विकासकांमध्ये जणू स्पर्धाच लागली आहे. अनेक जुनी झाडे जमीनदोस्त  करून विकासक आपला हेतू साध्य करत आहेत. साहजिकच पर्यावरणाचे संतुलन […]

Continue Reading