खासदार प्रा. वर्षा एकनाथराव गायकवाड यांचा संसदरत्न पुरस्काराने सन्मान. पुरस्काराने जबाबदारी वाढली, मुंबईकरांचे प्रश्न आणखी प्रभावीपणे संसदेत मांडू – खा. वर्षा गायकवाड

मुंबई, दि. २६ जुलै.. संसदेत उत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जाणारा प्रतिष्ठित असा संसदरत्न पुरस्कार २०२५ हा मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष व उत्तर मध्य मुंबई मतदार संघाच्या खासदार वर्षा एकनाथराव गायकवाड यांना देऊन सन्मानीत करण्यात आले. नवी दिल्ली येथे एका विशेष कार्यक्रमात संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. पुरस्कारानंतर प्रतिक्रिया देताना खासदार वर्षा […]

Continue Reading

राज्यात ‘विद्यार्थी सहाय्यता केंद्र’ स्थापन करण्याचा निर्णय संगणक केंद्रे व प्रवेश मार्गदर्शनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

  मुंबई, दि. २४ जुलै २०२५ – ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेत सुलभता व पारदर्शकता मिळावी, तसेच आवश्यक ते मार्गदर्शन मिळावे यासाठी ‘विद्यार्थी सहाय्यता केंद्रे’ स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या […]

Continue Reading

अंमली पदार्थ विक्रीतील आरोपीस गोव्यातून अटक!

प्रतिनिधी :- विरार : अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या कासीम खान या आरोपीस मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण कक्षाने गोवा राज्यातून ताब्यात घेतले आहे. मुंबई-अहमदाबाद रोडवरील फाउंटन हॉटेल येथे 17 मे 2025 रोजी सोहल इस्माईल कच्छी ऊर्फ रेती (36), अनिकेत जय वर्मा (27) या मिरा रोड येथे राहणाऱ्या दोन तरुणांना 116.7 ग्रॅम वजनाचा 23,34,000/-रुपये किमतीचा मॅफेड्रॉन हा अंमली […]

Continue Reading

सापे वामने रेल्वे स्थानकाकडे रेल्वे प्रशासन लक्ष देईल का ? प्लॅटफॉर्मवर गवताचे साम्राज्य रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी कच्चा रस्ता

महाड : – निलेश पवार महाड तालुक्यातील वामने गावाजवळ सापे वामने रेल्वे स्थानक सद्या रेल्वे प्रशासनाच्या दुरावस्थेचे बळी पडले आहे. रेल्वे स्थानकावर गवताचे साम्राज्य पसरल्याने प्रवाशांना सर्प दशांची भीती निर्माण झाली आहे. याबाबत वारंवार रेल्वे प्रशासनाकडे तक्रारी करून देखील रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे सांगितले जात आहे. कोकण रेल्वे मार्गावर महाड पासून सुमारे ११ किमी […]

Continue Reading

गणेशोत्सवात घुमणार लोककलांचा सुर पारंपारिक नृत्य-गायनाची रंगित तालिम सुरू

ठाणे, दि. 11 : महाराष्ट्राला लोककलेची मोठी परंपरा लाभलेली आहे. विशेषत: कोकणात दशावतारी नाटक, शक्तीतुरा, डबलबारी, भजन, किर्तन आणि जाखडी नृत्य लोप पावत चाललेल्या लोककलांना पुन्हा सुगीचे दिवस आले आहेत. गावा-गावात लोककलांची रंगित तालिम सुरु झाली आहे. रायगड, रत्नागिरी ते सिंधुदुर्ग घरातघरात गणेशोत्सवानिमित्त चैतन्याचे वातावरण असते. त्यातीलच सुधागड तालुक्यातील चव्हाणवाडी ग्रामस्थ मंडळाने 22 वर्षांनी जाखडी […]

Continue Reading

संजय यादवराव यांना कोकणभूषण पुरस्कार कोकण युवा प्रतिष्ठानचे कोकणरत्न पुरस्कार वितरण उद्या

  ठाणे | प्रतिनिधी :  – कोकण युवा प्रतिष्ठानतर्फे संजय यादवराव यांना कोकणभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. साहित्य अकादमी युवा पुरस्कार विजेते प्रदीप कोकरे यांनाही कोकणरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. संस्थेच्या पुरस्कारांचे वितरण रविवार, २० जुलै रोजी मराठा हितवर्धक मंडळ, डोंबिवली (प.) येथे सायं. ६.०० वा. होणार आहे. या पुरस्कार सोहळ्याचे हे ९ वे […]

Continue Reading

वसई-विरार महापालिकेचा शाडू माती खरेदी निर्णय लांबला…!शहरातील 240हून अधिक मूर्तिकारांसमोर संकट

प्रतिनिधी | विरार : गणेश मूर्तिकारांना मोफत शाडू माती उपलब्ध करून देण्याच्या वसई-विरार महापालिकेने दिलेल्या आश्वासनावर निर्णय होत नसल्याने गणेशोत्सवाच्या तोंडावर तब्बल 240हून अधिक मूर्तिकारांसमोर संकट उभे राहिले आहे. पालिका मूर्ती उपलब्ध करून देणार कधी आणि त्यातून मूर्ती साकारणार कधी? या चक्रव्यूहात मूर्तिकार सापडले आहेत. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त शाडूच्या मूर्ती बनविण्यास […]

Continue Reading

वसई तालुक्यातील जुन्या व जीर्ण इमारतींच्या स्वयंपुनर्विकासासाठी मार्गदर्शन शिबिर

  प्रतिनिधी | विरार : भारतीय जनता पार्टी स्वयंपुनर्विकास कृती समिती, वसई वतीने वसई येथे सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या इमारतींच्या स्वयंपुनर्विकासासाठी एक भव्य मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर रविवार, २० जुलै २०२५ रोजी, दुपारी ०४.०० वाजता अपुलँड ग्रँड बॅन्क्वेट हॉल, कौल हेरिटेज सिटी, वसई (प.) येथे होणार आहे. स्वयंपुनर्विकासाचे प्रमुख शिल्पकार तथा मार्गदर्शक […]

Continue Reading

शिवसेना विरार (प.) विराट नगर विभागाच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप संपन्न

प्रतिनिधी | विरार : शिवसेना विराट नगर, विभागाच्या वतीने उपशहर प्रमुख राहुल फडतरे, दीपक चव्हाण, विभाग प्रमुख शरद सावंत यांच्या पुढाकाराने गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम जिल्हाप्रमुख प्रविण म्हाप्रळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास महिला जिल्हा समन्वयक प्राचीताई फनसे, उप तालुका प्रमुख नरेश वैद्य, शहर प्रमुख विवेक पवार, शहर उपप्रमुख लहू […]

Continue Reading

वेश्याव्यवसायास प्रवृत्त करणाऱ्या आरोपीस अटक!

  प्रतिनिधी | विरार : फार्महाऊस येथे अवैध वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या आरोपीस अटक करून पीडित महिलेची सुटका करण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, नालासोपारा यांना यश आले आहे. 16 जुलै रोजी अनैतिक मानवी वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक सौरभी पवार यांना या संदर्भात माहिती प्राप्त झाली होती. सुनील मनोज परेड (33) हा व्यक्ती मोबाईलवरून गिऱ्हाईकांशी संपर्क […]

Continue Reading