जिल्ह्यात पावसाची संतत धार,हळवी शेती झोपली निम गरवी व गरव्या शेतीला ही धोका भात शेतीचे नुकसान , नवरात्रीच्या उत्सवावर ही परिणाम
जिल्ह्यात पावसाची संतत धार,हळवी शेती झोपली निम गरवी व गरव्या शेतीला ही धोका भात शेतीचे नुकसान , नवरात्रीच्या उत्सवावर ही परिणाम विरार | प्रतिनिधी : पालघर जिल्ह्यात हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजांना तंतोतंत खरे ठरवत पावसाने शनिवारी रात्री नऊ च्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात जोरदार बरसात करायला सुरुवात केली.ती पूर्ण रात्रभर संतत धार धरून रविवारी […]
Continue Reading