राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळूनही चवदार तळे दुर्लक्षितच! पावसामुळे परिसरात ठिकठिकाणी चिखलगाळ चवदार पाण्यावर चढला हिरव्या शेवाळाचा थर
राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळूनही चवदार तळे दुर्लक्षितच! पावसामुळे परिसरात ठिकठिकाणी चिखलगाळ चवदार पाण्यावर चढला हिरव्या शेवाळाचा थर महाड| नीलेश पवार : भारतीय संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवमुक्तीचा लढा उभारण्यासाठी ज्या महाड चवदार तळ्याची निवड केली ते महाड नगरपालिकेच्या अखत्यारितील चवदार तळे सध्या प्रचंड दुरवस्थेच्या गर्तेत अडकले आहे. चवदार तळ्याचे पाणी पावसाळ्यात आलेल्या शेवाळामुळे […]
Continue Reading