शब्द संवाद दिवाळी अंक प्रकाशित शब्द संवाद वाचकांची मने जपणारा दिवाळी अंक – खा.सुनील तटकरे
शब्द संवाद दिवाळी अंक प्रकाशित शब्द संवाद वाचकांची मने जपणारा दिवाळी अंक – खा.सुनील तटकरे महाड | प्रतिनिधी : सलग चार राज्यस्तरीय पुरस्कार विजेता शब्द संवाद या जनामनातील आणि मनामनातील दिवाळी अंकाचे प्रकाशन रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेशाध्यक्ष मा. सुनील तटकरे तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना सुनील तटकरे यांनी […]
Continue Reading