महापालिकेच्या शहर सुशोभीकरणाला घाणीचे ग्रहण कोट्यावधी रुपयांची शिल्पे देखभालीअभावी काळवंडली
वसई | प्रतिनिधी : वसई विरार शहर महानगरपालिकेचा कारभार म्हणजे आंधळं दळतंय आणि कुत्र पीठ खातंय अशा स्वरूपाचा बनला आहे. वसई विरार महापालिकेने कोट्यावधी रुपयांचा खर्च करून शहर सुशोभीकरणासाठी जो उपक्रम हाती घेतला होता; तो उपक्रमच आता घाणीच्या विळख्यात सापडला आहे. कोट्यावधी रुपये खर्च करून उभारलेले शिल्पे कचऱ्याच्या विळख्यात सापडल्याने शहर सुशोभीकरणाचे अक्षरशः तीन तेरा […]
Continue Reading