सरकारचा दुटप्पीपणा आणि सत्तेचा उघड दुरुपयोग!” – राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार
“सरकारचा दुटप्पीपणा आणि सत्तेचा उघड दुरुपयोग!” – राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार मुंबई:- राज्यातील सत्ताधारी सरकारचा दुटप्पी आणि भ्रष्ट कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. पावसाळी अधिवेशनाच्या वेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी “रॅपिडो” कंपनीविरोधात फिल्मी स्टाईलमध्ये कारवाई करत, ॲपवरून बुकिंग घेणाऱ्या बाईक सेवा बंद करण्याची भाषा केली होती. स्वतः सरनाईक यांनीच रॅपिडो बाईक थांबवून […]
Continue Reading