शब्द संवाद दिवाळी अंक प्रकाशित शब्द संवाद वाचकांची मने जपणारा दिवाळी अंक – खा.सुनील तटकरे

शब्द संवाद दिवाळी अंक प्रकाशित शब्द संवाद वाचकांची मने जपणारा दिवाळी अंक – खा.सुनील तटकरे महाड  | प्रतिनिधी : सलग चार राज्यस्तरीय पुरस्कार विजेता शब्द संवाद या जनामनातील आणि मनामनातील दिवाळी अंकाचे प्रकाशन रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेशाध्यक्ष मा. सुनील तटकरे तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना सुनील तटकरे यांनी […]

Continue Reading

“सायकलवरून आला प्रकाश — बेघरांच्या चेहऱ्यावर झळकली खरी दिवाळी”

“सायकलवरून आला प्रकाश — बेघरांच्या चेहऱ्यावर झळकली खरी दिवाळी” ठाणे : दिवाळीचा सण म्हणजे प्रकाश, आनंद आणि माणुसकीचा उत्सव — आणि ठाण्यातील सायकल प्रेमी फाउंडेशन (ACPF) ने यंदा तो अर्थ अधिक सुंदरपणे उजळवला. संस्थेने “इको-फ्रेंडली दिवाळी सायकल राईड” आयोजित करून ठाणे महानगरपालिकेच्या बेघर निवारा केंद्रातील लाभार्थ्यांसोबत फराळ, मिठाई आणि संवादाच्या माध्यमातून दिवाळी साजरी केली. या […]

Continue Reading

जिल्ह्यात पावसाची संतत धार,हळवी शेती झोपली निम गरवी व गरव्या शेतीला ही धोका भात शेतीचे नुकसान , नवरात्रीच्या उत्सवावर ही परिणाम

जिल्ह्यात पावसाची संतत धार,हळवी शेती झोपली निम गरवी व गरव्या शेतीला ही धोका भात शेतीचे नुकसान , नवरात्रीच्या उत्सवावर ही परिणाम  विरार | प्रतिनिधी  :  पालघर जिल्ह्यात हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजांना तंतोतंत खरे ठरवत पावसाने शनिवारी रात्री नऊ च्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात जोरदार बरसात करायला सुरुवात केली.ती पूर्ण रात्रभर संतत धार धरून रविवारी […]

Continue Reading

हवामान विभागाने ठाणे जिल्ह्याला दिला दि.28 सप्टेंबर ला रेड, 29 ला ऑरेंज तर 30 सप्टेंबर रोजी येलो अलर्ट चा इशारा जिल्हा प्रशासन सर्व तयारीनिशी आहे सज्ज

हवामान विभागाने ठाणे जिल्ह्याला दिला दि.28 सप्टेंबर ला रेड, 29 ला ऑरेंज तर 30 सप्टेंबर रोजी येलो अलर्ट चा इशारा जिल्हा प्रशासन सर्व तयारीनिशी आहे सज्ज ठाणे,दि.28 (जिमाका): प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, ठाणे जिल्ह्यात दि.२८ सप्टेंबर २०२५ रोजी ‘रेड अलर्ट’ (Red Alert) जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुखांना आणि […]

Continue Reading

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर कोकण विभागातील जिल्ह्यांना अलर्ट मोडवर राहण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश मनुष्य व पशुहानी टाळण्यास द्यावे सर्वोच्च प्राधान्य – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर कोकण विभागातील जिल्ह्यांना अलर्ट मोडवर राहण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश मनुष्य व पशुहानी टाळण्यास द्यावे सर्वोच्च प्राधान्य – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे,दि.28(जिमाका):–  कोकण किनारपट्टीवरील मुंबई, ठाणे पालघर, रायगड या जिल्ह्यांना पुढील २४ तासांसाठी रेड अलर्ट दिल्याने जिल्ह्यातील आपत्कालीन यंत्रणेला सज्ज राहण्याचे निर्देश दिले. कालपासून झालेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी […]

Continue Reading

विचारसौदर्य हेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वृत्तपत्र लेखनाचे प्राणतत्त्व नवा उच्चार आणि नवा उदगार डॉ. बाबासाहेबांच्या वृत्तपत्रांनी दिला

विचारसौदर्य हेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वृत्तपत्र लेखनाचे प्राणतत्त्व नवा उच्चार आणि नवा उदगार डॉ. बाबासाहेबांच्या वृत्तपत्रांनी दिला मुंबई दि. २८ सप्टेंबर, २०२५ : मूलभूत, मर्मभेदी, चिंतनशील, चिकित्सक, बुद्धिप्रामाण्यवादी, झुंझार, क्रांतिकारी अशी बाबासाहेबांच्या पत्रकारितेची वैशिष्ट्ये होती. अस्पृश्यांना नवा उच्चार आणि नवा उदगार बाबासाहेबांच्या वृत्तपत्रांनी दिला. लोकमनाला आवाहन करण्याची क्षमता त्याच्या भाषेत होती. विचारसौदर्य हेच डॉ. […]

Continue Reading

गाथा अभ्यासक मारुती जाधव तळाशीलकर जीवनगौरव पुरस्कार शामसुंदर महाराज सोन्नर यांना जाहीर

■गाथा अभ्यासक मारुती जाधव तळाशीलकर जीवनगौरव पुरस्कार शामसुंदर महाराज सोन्नर यांना जाहीर कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : सुप्रसिद्ध पत्रकार, जेष्ठ कीर्तनकार आणि संत साहित्याचे अभ्यासक ह. भ. प. शामसुंदर महाराज सोन्नर यांना गाथा अभ्यासक मारुती महाराज जाधव तळाशीलकर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. 25 हजार रुपये रोख मानचिन्ह आणि शाल श्रीफळ असे या […]

Continue Reading

दशावतार,राखणदार आणि बाबुली मिस्त्री’.

  थोड उशिरा का होईना पण आता आपल्या कोकणातला निसर्ग, संस्कृती आणि लोककला रुपेरी पडद्यावर दिसायला लागली आहे याचा खुप आनंद आहे.’राखणदारा’ बद्दल नितांत आदर आणि श्रद्धा अजून कोकणात टिकून आहे म्हणूनच ‘कोकणातला चाकरमानी म्हूंबयसहून खास राखण देऊक गावाला येतलो’. कोकणातल्या लोकांची श्रद्धा,त्यांच भावविश्व तिथल्या रूढी परंपरा आणि तिथं होणारा विकास या सगळ्याला अनुसरून कोकण […]

Continue Reading

राज्यातील शासनमान्य ग्रंथालयांचे अनुदान थेट बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

●राज्यातील शासनमान्य ग्रंथालयांचे अनुदान थेट बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील मुंबई, दि. 19 :- राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या विकासासाठी शासनाकडून दिल्या जाणाऱ्या सहाय्यक परिक्षण अनुदानाचा पहिला हप्ता थेट ग्रंथालयांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी […]

Continue Reading

“माचाळच्या अतिदुर्गम शाळेत कवी अशोक लोटणकर यांच्या पुस्तकांचे वाटप आणि कवितांचा जागर!”

“माचाळच्या अतिदुर्गम शाळेत कवी अशोक लोटणकर यांच्या पुस्तकांचे वाटप आणि कवितांचा जागर!” लांजा तालुक्यातील अतिदुर्गम अशा माचाळ गावातील पूर्ण प्राथमिक शाळेत कवी अशोक लोटणकर यांच्या ‘आभाळाचे घर’, ‘धमाल गंमत’ आणि ‘शब्दांचे फटाके’ या बालकविता व बालकथासंग्रहाचे आणि पुस्तकांचे वाटप करण्यात आले. शाळेच्या ग्रंथालयाला ही पुस्तके भेट म्हणून देण्यात आली. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक प्रफुल्ल पट्टेबहादूर, […]

Continue Reading