वसई-विरारमध्ये ऑपरेशन लोटस? हितेंद्र ठाकुरांचा भाजपला इशारा, बविआचे नगरसेवक फुटणार?

  वसई-विरारमध्ये ऑपरेशन लोटस? हितेंद्र ठाकुरांचा भाजपला इशारा, बविआचे नगरसेवक फुटणार? विरार | प्रतिनिधी  : महानगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता वसई विरारमध्ये राजकीय संघर्षाला तोंड फुटलं आहे. इथं बहुजन विकास आघाडीने (बविआ) ७१ जागांसह स्पष्ट बहुमत मिळवले असतानाही, भाजपकडून ‘ऑपरेशन लोटस’ राबवून नगरसेवक फोडण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. या चर्चेचा बविआचे अध्यक्ष हितेंद्र […]

Continue Reading

अजीव पाटील लोकसेवेचा प्रदीर्घ वारसा आणि विकासाचे नवे व्हिजन! प्रभाग : 4 मध्ये प्रचंड लोकप्रियता

अजीव पाटील लोकसेवेचा प्रदीर्घ वारसा आणि विकासाचे नवे व्हिजन! प्रभाग : 4 मध्ये प्रचंड लोकप्रियता विरार : वसई-विरार महानगरपालिकेच्या आगामी 2026 च्या सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजले असून, प्रभाग क्रमांक 4 मधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रभागातून बहुजन विकास आघाडीचे (बविआ) संघटक-सचिव आणि माजी स्थायी समिती सभापती अजीव पाटील यांची उमेदवारी चर्चेचा केंद्रबिंदू ठरत […]

Continue Reading

प्रभाग क्रमांक 7 मध्ये प्रशांत राऊत यांचा वरचष्मा! प्रदीर्घ अनुभव आणि जनसंपर्कामुळे पारडे जड

प्रभाग क्रमांक 7 मध्ये प्रशांत राऊत यांचा वरचष्मा! प्रदीर्घ अनुभव आणि जनसंपर्कामुळे पारडे जड विरार : वसई-विरार महानगरपालिकेच्या 2026 च्या सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजले असून, प्रभाग क्रमांक 7 मध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रभागातून माजी स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत हे निवडणूक लढवत असून, त्यांच्या प्रदीर्घ अनुभवामुळे आणि जनसंपर्कामुळे त्यांचे पारडे जड असल्याचे […]

Continue Reading

प्रभाग – 25 : अमोल म्हात्रे यांची प्रचारात घोडदौड! महायुतीचे पाठबळ आणि सर्वसमावेशक विकास हेच प्रचाराचे मुख्य सूत्र

  प्रभाग – 25 : अमोल म्हात्रे यांची प्रचारात घोडदौड! महायुतीचे पाठबळ आणि सर्वसमावेशक विकास हेच प्रचाराचे मुख्य सूत्र विरार | प्रतिनिधी : वसई-विरार महानगरपालिका निवडणूक 15 जानेवारी 2026 रोजी पार पडत आहे. प्रभाग 25 मधून शिवसेना (शिंदे गट) तर्फे अमोल म्हात्रे निवडणूक रिंगणात असून, या संमिश्र लोकवस्तीच्या प्रभागात सर्वसमावेश मुद्द्यांवर त्यांनी प्रचारात आघाडी घेतली […]

Continue Reading

प्रभाग : 24मध्ये बविआला सक्षम पर्याय अतुल पाटील!सरकारच्या योजना आणि महापालिका क्षेत्रातील प्रलंबित विकासकामांना प्राधान्यघ रोघरी जाऊन संपर्क वाढवण्यावर भर

  प्रभाग : 24मध्ये बविआला सक्षम पर्याय अतुल पाटील!सरकारच्या योजना आणि महापालिका क्षेत्रातील प्रलंबित विकासकामांना प्राधान्यघ रोघरी जाऊन संपर्क वाढवण्यावर भर विरार  | प्रतिनिधी :  वसई-विरार महानगरपालिका निवडणूक 15 जानेवारी 2026 रोजी होत असून प्रभाग 24 मध्ये बहुजन विकास आघाडीच्या (बविआ) प्रभावाला टक्कर देण्यासाठी महायुतीच्या वतीने शिवसेना (शिंदे गट) जिल्हा सचिव अतुल पाटील यांनी महायुतीच्या […]

Continue Reading

मनुस्मृतीदिनी दहन दिनी क्रांतीस्थंभाला अभिवादन महिलांच्या प्रगतीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान मोलाचे – आनंदराज आंबेडकर

मनुस्मृतीदिनी दहन दिनी क्रांतीस्थंभाला अभिवादन महिलांच्या प्रगतीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान मोलाचे – आनंदराज आंबेडकर महाड – प्रतिनिधी :- महाड क्रांतिभूमी मध्ये ९८ वा मनुस्मृति दहन दिन साजरा करण्यात आला. महाराष्ट्रातील विविध भागातून क्रांती स्तंभाला अभिवादन करण्यासाठी महिला आणि भीमअनुयायी महाडमध्ये मोठ्या संख्येने दाखल झाले होते. यावेळी बोलताना आनंदराज आंबेडकर यांनी मनुस्मृति दहन दिन हाच […]

Continue Reading

रोहा शहरात बदल हवा असेल तर ‘धनुष्यबाण’ निवडा उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या रोडशोला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, लाडक्या बहिणींची प्रचंड गर्दी

रोहा शहरात बदल हवा असेल तर ‘धनुष्यबाण’ निवडा उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या रोडशोला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, लाडक्या बहिणींची प्रचंड गर्दी रोहा | प्रतिनिधी : “रोहा नगर परिषदेचा चेहरामोहरा बदलायचा असेल, विकासाची गती वाढवायची असेल आणि समृद्ध रोह्याचे स्वप्न साकार करायचे असेल, तर निर्धार करा विकासाचा आणि मतदान करा धनुष्यबाणाला,” अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी […]

Continue Reading

पापणीच्या पंखाखाली काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला ज्येष्ठ लेखक गंगाराम गवाणकर यांची अखेरची प्रस्तावना साहित्य चावडीचे ७५ वे पुष विडंबनमय

‘पापणीच्या पंखाखाली काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला ज्येष्ठ लेखक गंगाराम गवाणकर यांची अखेरची प्रस्तावना साहित्य चावडीचे ७५ वे पुष विडंबनमय विरार | प्रतिनिधी : युवा कवयित्री श्रुती रसाळ यांच्या ‘पापणीच्या पंखाखाली’ या मुक्तछंदातील प्रेम कवितांच्या संग्रहाचा प्रकाशन सोहळा शनिवार, दिनांक २२ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता जुने विवा कॉलेज सेमिनार हॉल, विरार (प.) येथे […]

Continue Reading

राज्यस्तरीय थ्रो बॉल स्पर्धेत पालघरच्या मुलींची चमक! नांदेडचं मैदान गाजवलं

राज्यस्तरीय थ्रो बॉल स्पर्धेत पालघरच्या मुलींची चमक! नांदेडचं मैदान गाजवल वसई, दि. २५ (प्रतिनिधी) : पालघर जिल्हा थ्रो बॉल स्पर्धेत अंडर १४ मुलींच्या संघाने प्रथमच महा थ्रो बॉल असोसिएशनने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. ‘थर्ड सब ज्युनिअर स्टेट थ्रो बॉल चॅम्पियनशीप’ साठी सदर स्पर्धा झाली होती. ही स्पर्धा दिनांक २१ ते २३ […]

Continue Reading

पालघर अंडर-16 फुटबॉल खेळाडूचा मृतदेह जंगलात; परिसरात खळबळ

पालघर अंडर-16 फुटबॉल खेळाडूचा मृतदेह जंगलात; परिसरात खळब पालघर | प्रतिनिधी ; पालघर जिल्ह्यातील मेंढवण खिंड परिसरातील दाट जंगलात मुंबईच्या अंडर-16 फुटबॉल संघात नाव कमावलेल्या एका तरुण खेळाडूचा मृतदेह आढळून आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. सागर सोरती असे या खेळाडूचं नाव असून, शनिवारी सकाळी जंगलातून जाणाऱ्या स्थानिकांना एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह दिसून […]

Continue Reading