वंचितांसाठी डिजिटल शिक्षण क्रांती

‘तुमच्याकडे शिक्षणासाठी पैसे नाहीत म्हणून आत्महत्या करू नका,’ मी, तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन. हे वचन कुण्या मंत्री, आमदार, खासदार, नगरसेवक किंवा बक्कळ धनसंपत्ती असलेल्या कुबेराचे नाही तर तुमच्या माझ्यातील एका सर्वसामान्य माणसाचे आहेत. मेरे पास भगवान का दिया सब कुछ है!.. गाडी है, बंगला है, बीवी है बच्चे है!.. और क्या चाहिए? झापडबंद, एकलकोंड […]

Continue Reading

विधानसभा निवडणुकीत भाजप बविआला मदत करणार?

संजय राणे आगामी विधानसभा निवडणुकांचं बिगुल कधीही वाजेल, अशी शक्यता आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर वसईत निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. याच निवडणुकांची शक्यता लक्षात घेऊन वसईतील स्थानिक बहुजन विकास आघाडी हा पक्ष आणि त्यांचे प्रमुख नेते कामाला लागले आहेत. याच कामांचा भाग म्हणून नुकतेच विरार-चिखलडोंगरी येथील महावितरणच्या विद्युत केंद्राचं भूमिपूजन वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या […]

Continue Reading

विजय गोतमारे यांच्या नियमबाह्य बढतीविरोधात आंदोलन

विरार : वसई-विरार महापालिका प्रभाग समिती ‘सी`मधील वरिष्ठ लिपीक विजय विनोद गोतमारे यांच्या नियमबाह्य बढतीविरोधात माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे जिल्हाध्यक्ष महेश कदम यांनी आज 12 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता एकदिवसीय लाक्षणिक आंदोलन केले. विरार पश्चिम येथील वसई-विरार महापालिका मुख्यालयासमोर सकाळी 11 वाजता त्यांनी माहिती अधिकार कार्यकर्ता संघाच्या सदस्यांसह सुरुवात केली. वरिष्ठ लिपिक विजय गोतमारे […]

Continue Reading

गुणगणेश प्रमोद गणेशे

`माणूस जन्माला येतो पण माणुसकी निर्माण करावी लागते’, हेच खरं मानवी जीवन आहे. जीवनाच्या विविध टप्प्यांवर चांगली माणसं भेटतात. ही चांगली माणसं आपल्याला बरचं काही शिकवून जातात. अशाच माणसांतील एक चांगला माणूस म्हणजे प्रमोद गणेशे. खरं तरं या व्यक्तीच्या नावातंच गणेश आहे. गणरायाच्या आश्वासक, करुणामयी मूर्तीसमोर आपण अनेकदा नतमतस्तक होतो. पण, ही गुणांची देवता आहे. […]

Continue Reading