कोमसाप नवीन पनवेल शाखेच्या अध्यक्षपदी गणेश कोळी

  पनवेल | प्रतिनिधी : – कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेच्या अध्यक्षपदी गणेश कोळी यांची निवड झाली आहे.शाखेच्या सर्वसाधारण सभेमध्ये नूतन कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली त्यामध्ये, उपाध्यक्षा सौ स्मिता गांधी, सचिव श्री गणेश म्हात्रे,सहसचिव: सुनिता रामचंद्र,कोषाध्यक्ष: सौ प्रणाली म्हात्रे,जिल्हा प्रतिनिधी: जोशना राजपूत,युवाशक्ती प्रमुख: श्री जयेश शिंदे,सदस्य:सौ.ऋता भामरे,रामदास गायधने, अनिल दाभाडे,चित्रलेखा जाधव, संजय […]

Continue Reading

वाय. एस. रेड्डी यांच्याविरोधात गुन्हा दाखल! अनिलकुमार पवार यांच्याविरोधातही गुन्हा दाखल होण्याची शक्यता

विरार | प्रतिनिधी : तब्बल 31 कोटी 48 लाख 900 रुपयांची अपसंपदा गैरमार्गाने संपादित केल्याप्रकरणी वसई-विरार महापालिकेचे निलंबित नगररचना उपसंचालक वाय. एस. रेड्डी यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत वसई-आचोळे पोलीस ठाण्यात शुक्रवार, 1 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंमलबजावणी संचलनालय (ईडी)ने 14 व 15 मे रोजी वसई-विरार शहरात एकाच वेळी 13 ठिकाणी कारवाई केली […]

Continue Reading

महापालिकेच्या शहर सुशोभीकरणाला घाणीचे ग्रहण कोट्यावधी रुपयांची शिल्पे देखभालीअभावी काळवंडली

वसई |  प्रतिनिधी : वसई विरार शहर महानगरपालिकेचा कारभार म्हणजे आंधळं दळतंय आणि कुत्र पीठ खातंय अशा स्वरूपाचा बनला आहे. वसई विरार महापालिकेने कोट्यावधी रुपयांचा खर्च करून शहर सुशोभीकरणासाठी जो उपक्रम हाती घेतला होता; तो उपक्रमच आता घाणीच्या विळख्यात सापडला आहे. कोट्यावधी रुपये खर्च करून उभारलेले शिल्पे कचऱ्याच्या विळख्यात सापडल्याने शहर सुशोभीकरणाचे अक्षरशः तीन तेरा […]

Continue Reading

कामणहून सुटणारी एसटी बस अचानक बंद! विद्यार्थ्यांची वसई एसटी महामंडळ कार्यालयाला धडक

कामणहून सुटणारी एसटी बस अचानक बंद! विद्यार्थ्यांची वसई एसटी महामंडळ कार्यालयाला धड विरार | प्रतिनिधी  : एसटी महामंडळाच्या धरसोड वृत्तीमुळे सकाळी साडेपाच वाजता कामणहून सुटणारी एसटी बस अचानक बंद करण्यात आली होती. त्यामुळे नागले, पोमण, मोरी, कामण, कोल्ही, चिंचोटी येथील विद्यार्थ्यांची गैरसोय झालेली होती. किंबहुना बसचा प्रवास कामणऐवजी नागले गावापासून सुरु करण्यात आला. त्यामुळे कॉलेज […]

Continue Reading

गेल्या ३० ते ४० तासांपासून महामार्ग जाम शाळकरी, चाकरमान्यांचे मोठेच हाल महामार्गाच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे वाहतुकीला फटका

गेल्या ३० ते ४० तासांपासून महामार्ग जाम शाळकरी, चाकरमान्यांचे मोठेच हाल महामार्गाच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे वाहतुकीला फटका वसई | प्रतिनिधी : गेल्या ३० ते ४० तासांपासून मुंबई अहमदाबाद महामार्ग जाम झाला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे शाळेत जाणारे विद्यार्थी व कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठ्या हालअपेष्टा सहन करावा लागत आहेत. सतत वाहतुककोंडीच्या समस्येमुळे नागरिक मेटाकुटीस […]

Continue Reading

विरार कोमसाप शाखा अध्यक्षपदी अजीव पाटील!

विरार | प्रतिनिधी  : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या विरार शाखा अध्यक्षपदी अजीव पाटील यांची एकमताने निवड झाली. कोमसापचे पालघर जिल्हाध्यक्ष प्रवीण दवणे यांच्या उपस्थितीत 2 ऑगस्ट 2025 रोजी निवड प्रक्रिया पार पडली होती. यात अजीव पाटील यांची एकमताने निवड झालेली आहे. समाजकारणात आणि राजकारणात सक्रिय असलेले अजीव पाटील कोकण मराठी साहित्य परिषदेचे मान्यवर सदस्य आहेत. […]

Continue Reading

कल्याणमध्ये म्हाडाच्या पुनर्विकास प्रकल्पावरुन महायुतीत वाद

कल्याणमध्ये म्हाडाच्या पुनर्विकास प्रकल्पावरुन महायुतीत वाद शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांचा भाजपच्या माजी आमदारांवर प्रकरण चिघळविण्याचा केला आरोप तर शिवसेना आमदार बिल्डरची वकिली करतात का ? भाजप माजी आमदार नरेंद्र पवार यांचा आमदार भोईर प्रतिप्रश्न कल्याण | प्रतिनिधी : कल्याण पश्चिमेतील म्हाडा कॉलनीच्या पुनर्विकास प्रकल्पावरून शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि भाजपचे माजी आमदार यांच्यातील वाद आरोप […]

Continue Reading

शामसुंदर महाराज सोन्नर यांना क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार

शामसुंदर महाराज सोन्नर यांना क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार बीड (प्रतिनिधी) : सुप्रसिद्ध कीर्तनकार, जेष्ठ पत्रकार तथा संवेदनशील कवी ह. भ. प. श शामसुंदर महाराज सोन्नर यांना क्रांतिसिंह नाना पाटील आध्यात्मिक पुरस्कार जाहीर झाला असून या पुरस्काराचे वितरण रविवार, दि. 3 ऑगस्ट रोजी बीड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणार आहे, अशी माहिती क्रांतिसिंह नाना पाटील शेतकरी […]

Continue Reading

आयुक्तांचा प्रति चौरस फूट दर 20-25 रुपये! तर उपसंचालक नगररचना वाय. एस. रेड्डी यांचे 10 रुपये कमिशन

आयुक्तांचा प्रति चौरस फूट दर 20-25 रुपये! तर उपसंचालक नगररचना वाय. एस. रेड्डी यांचे 10 रुपये कमिशन  बेकायदेशीर बांधकामांना माजी आयुक्त जबाबदार! कमिशनवर चालले नगररचना विभागाचे कामकाज ईडी कार्यालयाकडून झाला भंडाफोड प्रतिनिधी | विरार : वसई-विरार महापालिका क्षेत्रात करण्यात आलेल्या अनेक बेकायदेशीर बांधकामांना माजी आयुक्त अनिलकुमार पवार आणि त्यांची टीम जबाबदार असल्याचा ठपका अंमलबजावणी संचालनालय […]

Continue Reading