पनवेल | प्रतिनिधी : – कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेच्या अध्यक्षपदी गणेश कोळी यांची निवड झाली आहे.शाखेच्या सर्वसाधारण सभेमध्ये नूतन कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली त्यामध्ये, उपाध्यक्षा सौ स्मिता गांधी, सचिव श्री गणेश म्हात्रे,सहसचिव: सुनिता रामचंद्र,कोषाध्यक्ष: सौ प्रणाली म्हात्रे,जिल्हा प्रतिनिधी: जोशना राजपूत,युवाशक्ती प्रमुख: श्री जयेश शिंदे,सदस्य:सौ.ऋता भामरे,रामदास गायधने, अनिल दाभाडे,चित्रलेखा जाधव, संजय गुरव,श्याम पुंडे, गुणवंत पाटील,योगिनी वैदू, विलास पुंडले,संजय गोडसे, आदिनाथ गाडेकर,शुभांगी म्हात्रे, विजय पवार,रोहन गावंड, नियती पाटील तर सल्लागार: प्रा.चंद्रकांत मढवी,एडवोकेट मनोज म्हात्रे यांची निवड झाली.